नशायात्रा
Aatmakathan Addiction Downfall OF Man Drugs Heart Touching Loss Of Culture Loss Of Family Nasha Yatra Nashaa Yatra Nashaayatra Nashayaatra Nashayatra Samakalin Prakashan Tooshar Natoo Tushaar Natu Tushar Natu आत्मकथन तुषार नातू नशा यात्रा नशायात्रा समकालीन प्रकाशन
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
ही गोष्ट आहे एका अधोगतीची. ब्राऊन शुगरसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एका व्यक्तीची. सुसंस्कारित आणि सुखवस्तू घरातला माणूस व्यसनांमुळे घरदार, नाती-गोती, सुख-समाधानच नव्हे; तर आपलं माणूसपणही कसं हरवून बसतो याची.
व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार आहे, हे आपल्याला ऐकून माहिती असतं.

पण व्यसनांचा एकेक टप्पा ओलांडत माणूस त्यात गुरफटत जातो तेव्हा त्याचं नेमकं काय होतं याची कुणाला कल्पना असते? व्यसनं माणसाच्या शरीरावर, मनोबलावर कसा परिणाम करतात, आई-वडील अन् जीवलगांचं प्रेमही त्यांना मदतीचा हात का देऊ शकत नाही, आपलं चुकतं आहे हे कळत असूनही माणसं व्यसनांच्या गर्तेतून बाहेर का पडू शकत नाहीत, बाहेर पडली तरी पुन्हा पुन्हा त्याच दुष्टचक्रात का अडकत राहतात, अशा अनेक अवघड प्रश्‍नांची उत्तरं हे पुस्तक आपल्याला देतं.

आपल्याला आजवर न दिसलेलं व्यसनाधीनतेचं अंधारं अधोजग तुषार नातू यांनी या नशायात्रेतून उलगडून दाखवलं आहे. पण त्याचबरोबर मनात जिद्द असेल तर या रसातळातून वर येत माणूस पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो, असा दुर्दम् विश्‍वासही त्यांनी या प्रांजळ अन् ह्रदस्पर्शी आत्मकथनातून दिला आहे.
Book Review
Write a review

Bapu kushare
02 Sep 2021 08 13 AM

I want copy of this book. If available call on 9689497834 or 9834181730
Sumit Natu
21 Oct 2017 03 31 PM

nice book
Deepak Khanolkar
04 Oct 2014 02 05 PM

I want to purchase this book , My address is A/6 /101, Joyti complex film city road near santosh nagar Goregoan east Mumbai 400065
suhas
16 Jun 2014 06 06 PM

True story
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat