Hard Copy Price:
R 80
/ $
1.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
One must give Kudos to the playwrite Arvind Aundhe, who has written such a thundering script. One may presume that a top-class new dramatist has emerged here.
ज्ञानेश्वर नाडकर्णी (Afternoon)
अरविंद औंधे हा नवा नाटककार व्यावसायिक रंगभूमीला ह्या नाटकाने मिळवून दिला आहे. त्यांनी या आधी लिहिलेल्या एकांकिका पाहताना एक जाणवत होतं की या नाटककाराचा हात हलका आहे. फार आदळआपट न करता वास्तवदर्शी पद्धतीत ते नाटक रचत जातात. सहजता आणि ओघवतेपण हे दोन्ही गुण त्यांच्या लेखनात आढळतात. या नाटकातही ते प्रकर्षाने सिद्ध झाले आहेत. संहितेतील लक्षणीय गुण हा की, मेलोड्रामा करण्याच्या अनेक जागा उघडपणे दिसत असूनही त्यांनी त्या वाटेला जाण्याचं टाळलं आहे.
जयंत पवार (महाराष्ट्र टाइम्स)
तसं पाहिलं तर हा एक पिरिएड प्ले आहे. ह्या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की यश पचवू न शकणार्या एका व्यक्तीची ही शोकांतिका आहे, हा लेखकाचा वेगळा अँगल मला आवडला. लोकप्रिय नटाचे आणि रसिकांचे नातेसंबंध जिव्हाळ्याचे असतात म्हणूनच मला खात्री होती की हे नाटक लोकांना नक्कीच आवडेल.