Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Immersing into another world.. A world of unconditional Love by writers 8 Dimensions immersing story writing skill.. #Masterpiece❤️
Sagar Deshmukh
18 Oct 2023 04 16 PM
स्वप्न चालून आले ही कादंबरी का वाचावी तर प्रेमकथा तर भरपुर आहेत पण ह्यात वेगळे पण अस आहे कि लेखक त्याचं एकट्याच मत वाचकांवर लादत नाही. ईतर पुस्तकांपेक्षा वेगळेपणा असा की एकच कथा ती सर्वांच्या दृष्टिकोनातुन वाचायला मिळते,सर्वांनचे विचार वेगवेगळे नजर वेगळी,भावना वेगळी आणि नूसता प्रेमवेडे होऊन प्रेम वाचण्यापेक्षा वास्तव पण कळुन येतं. ही कथा महेंद्रची आहे अस कस म्हणता येईल तर ही कथा श्रृतीची पण आहे गिरीजाची पण आहे, तसच गायत्री,सूजय, वेदांत,संचिता या सर्वांची आणि प्रत्येक वाचकाची आहे अशी अनूभूती वाचकाला आल्या शिवाय राहत नाही बालपणीच गोंडस प्रेम असो की शाळेतील गाभूळलेलं आकृष्ठ करणार प्रेम असो वा काॅलेज मधल ऊनाड प्रेम असो प्रत्येक प्रसंगामधुन स्वताच्या प्रेमाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. आणि एकदा का वाचन सूरु झाल की या कहाणीचा हीरो कोणीही असो वाचक स्वताची कहाणी समजुनच वाचू लागतो. अशी कथा आहे नक्की वाचा आनंद मिळेल. धन्यवाद !
Aniruddha Pradeep Bidbe
18 Oct 2023 04 00 PM
A Great Work done by the writer all the writings can be felt while reading the book. Book has the attractive design.If you love to read novels you must read this one it is worth reading it.