सात - बारा व हक्क नोंद
7-12 Utara ७/१२ Utara ७/१२ Va Hakka Nond Adv. Sadanand Manakar. Adv. Sadanand Mankar Chaudhari Law Publisher Hakka Informative Kayada Kayadevishayak Law Mankar Saat - Bara Saat - Bara Va Hakka Nond Sadanand Sadanand Mankar Sat Bara Va Hakka Nond Self Help कायद्यांची माहिती कायदेविषयक चौधरी लॉ पब्लिशर्स नगर भू-मापन नोंद लॉ. सदानंद मानकर सदानंद मानकर सात - बारा सात - बारा व हक्क नोंद सात बारा सात बारा व हक्क नोंद हक्क नोंद
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासंबंधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात.

हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासंबधी असलेल्या कायद्यांची माहिती अत्यंत सोप्या भाषेत अॅड. सदानंद मानकर यांनी 'सातबारा व हक्क नोंदणी'द्वारे वाचकांपर्यंत पोचविली आहे.

अधिकार अभिलेख तथा हक्कनोंद सातबाराची पार्श्वभूमी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, जमीन मालकी हक्क सत्ता प्रकारांची नोंद, जमीन देण्याबाबत, देवस्थान वर्ग - ३, इतरांच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे, गाव, नगर, शहरांच्या जागांतील जमिनी, सीमा व सीमा चिन्हे, भूमीअभिलेख, अधिकार संपादन, माहिती देण्याचे बंधन,

खातेपुस्तिका, फेरफार व विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही, नोंदीचे गृहीत मूल्य, महसुली क्षेत्रे, महसूल अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, महसूल मंडल अधिकारी व मंडल निरीक्षकांची कर्तव्ये व कार्य, अपिले, फेरफार व पुनर्विलोकन, हिंदू उत्तराधिकारी अधिनियम - १९५६ अशा विविध प्रकरणामधून जमीन, मालमत्तेविषयी कायद्यांची संपूर्ण माहिती दिली आहे.
Book Review
Write a review

SANDEEP PORLEKAR
03 Apr 2019 12 14 PM

Nice Book
Nitin Redekar
16 Mar 2012 03 08 PM

good for knowledge......
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat