वाईकर भटजी
Dhanurdhari (Shri. Tikekar)
Fiction
Kadambari
Marathi Fiction
Marathi Novel
Novel
Vaikar
Vaikar Bhataji
Varada Prakashan
Waiikar Bhattji
Waikar
Waikar Bhat Ji
Waikar Bhataji
कथा
कादंबरी
धनुर्धारी (श्री टिकेकर)
भटजी
वरदा प्रकाशन
वाईकर
वाईकर भटजी
Pages: 140
Weight: 130 Gm
Binding:
Paperback
eBook Price:
25% OFF
R 150
R
112
/ $
1.44
Buy eBook
Add to Cart
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Shreekant Joshi
17/11/2022
या कादंबरीचा काळ १८५० चा असावा. एका विद्वान पण गरीब ब्राम्हणाच्या कुटुंबाची कहाणी. गोपाळ भडजी यांना अनेक आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागले. या प्रसंगांना तोंड देत असताना त्यांनी मनुष्य स्वभावावर उत्तम भाष्य केले आहे. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, प्रेम, मैत्री, हाव, समाधान, आशा, निराशा, कष्ट, अशा भावनिक आंदोलनाचे उत्र्कृष्ठ वर्णन ते करतात. या कादंबरीचा काळ लक्षात घेता, स्त्री स्वातंत्र्य, बालविवाह या विषयावरची त्यांची मते ही पुराणी आहेत. परंतु हे सोडले तर मानवी स्वभाव, जीवनातील चढ उतार, आणि त्यावरील त्यांची प्रतिक्रिया ही आजही ताजी वाटते.
जरूर वाचा.