सूफी तत्त्वज्ञान स्वरूप आणि चिंतन
9789382161059 Chintan Mohammad Ajam Padmgandha Prakashan Philosophy Soophi Tattvadnyan - Swarup Ani Chintan Sufi Tattvadnyan Sufism Suphee Tattvadnyan - Swarup Ani Chintan Suphi Suphi Tattvadnyan Suphi Tattvadnyan - Svarup Ani Chintan Suphi Tattvadnyan - Swaroop Ani Chintan Suphi Tattvadnyan - Swarup Aani Chintan Suphi Tattvadnyan - Swarup Anee Chintan Suphi Tattvadnyan - Swarup Ani Cheentan Suphi Tattvadnyan - Swarup Ani Chintan Suphi Tattvadnyan Swarup Ani Chintan Suphi Tattwadnyan - Swarup Ani Chintan Swarup Tattvadnyan चिंतन तत्त्वज्ञान तत्वज्ञान पद्मगंधा प्रकाशन मुहम्मद आजम सूफी सूफी तत्त्वज्ञान सूफी तत्त्वज्ञान - स्वरूप आणि चिंतन सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन स्वरूप स्वरूप आणि चिंतन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 600 R 450 / $ 5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
डॉ. मुहम्मद आजम यांचा हा ग्रंथ. प्रास्ताविकातच त्यांनी हा ग्रंथ लिहिण्यासाठी किती ग्रंथांचा व अभ्यासकांच्या मदतीचा उल्लेख केला आहे! आपला ग्रंथ परिपूर्ण होण्यासाठी आजम यांनी परिश्रम घेतले आहेत. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. आंतरिक भावनेला महत्त्व देणारा सूफी संप्रदाय भारतात अनेक शतकांपासून आहे. आजम यांनी आपल्या या ग्रंथात सूफी संप्रदायाच्या वाटचालीचा सखोल आढावा घेतला आहे. सूफी तत्त्वज्ञानाची लक्षणे, गुणवैशिष्ट्ये या ग्रंथात दिली आहेत.

मराठीत अशा प्रकारचा चांगला ग्रंथ उपलब्ध नव्हता. सूफी तत्त्वज्ञान सिद्धान्त आणि साधना यात कसे विभागले गेले आहे याची तपशीलवार मांडणी यात लेखकाने केली आहे. सूफी संप्रदायाच्या अभ्यासकांसाठीच नाही, तर सूफी संप्रदाय कसा आहे, याबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठीही हा ग्रंथ खूपच महत्त्वाचा आहे. सूफी संप्रदायाबद्दल माहिती सांगणाऱ्या या ग्रंथात सूफी पारिभाषिक संक्षिप्त शब्दकोश, शब्दसंग्रह दिल्याने वाचकांची चांगलीच सोय झालेली आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat