Summary of the Book
लेखकाने निवडलेले हे सर्वच महामानव जनसामान्यांची नाडी ओळखणारे असामान्य मानसशास्त्रज्ञच समजावे लागतील. आजच्या युवा पिढीला समजेल आणि त्यांची जिज्ञासा वाढेल अशा आधुनिक पद्धतीने ह्या जगमान्य व्यक्तिंच्या मानस-व्यवस्थापनाचे तंत्र अतिशय मार्मिक,तर्कशुद्ध आणि तरीही सुबोध पद्धतीने अधोरेखीत केले आहे.