Summary of the Book
सर्वस्पर्शी कुतूहल, चिंतनशील वृत्ती, कधी अन्तर्मुख तर कधी बहिर्मुख होऊन भोवतालच्या अनेक माणसांचा, घटनांचा घेतलेला वेध, कधी परिस्थितीवर केलेली टीका तर कधी निमूटपणे तिचा केलेला स्वीकार- माणसाच्या मनाचे अनेक रंग, अनेक लहरी, अनेक भाववृत्ती अंजलीने आपल्या लेखांमधऊन वाचकांना दाखरून दिल्या आहेत. त्यांना `अंतरीची खूण’ पटवली आहे.
या सुंदर ललिलेखांबद्दल अंजलीचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते आणि तिच्या पाठीवर वडीलधारेपणाने शाबासकीची थाप देते.
शान्ता ज. शेळके