Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 400R
300
/ $
3.85
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
श्रीगुरुचरित्राचा महिमा साधकांप्रमाणेच सामान्य भाविकही जाणतात. त्यामुळेच गुरुचरित्राचे नित्यनेमाने वाच व पारायण केले जाते. गुरुचरित्र प्राकृत भाषेत ओवीबद्ध असून, काही अध्याय संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे त्याचे कथासार साध्या, सोप्या भाषेत सांगण्याचे कार्य बाळ वामनराव पंचभाई यांनी केले आहे. 'श्री गुरुचरित्र-जसे आहे तसे' गुरुचरित्राचे ५२ अध्यायांचे यात गद्यात रूपांतर केल्याने त्याचे आकलन सुलभ होते. त्यातील विविध कथांमधून श्रीगुरूंच्या लीला लक्षात येतात.