कुलश्रेष्ठ साबूसिंग पवार
Aitihasik Digvijaysingh Pawar Digvijaysinh Pawar Etihas Himanshu Pawar Historical History Ishwari Prakashan Koolshreshta Saboosing Pawar Kulashreshth Sabuseeng Pawar Kulshreshta Sabusing Pawar Kulshreshtha Sabusing Pavar. Kulshreshtha Sabusingh Pawar Pune Rushikesh Pawar Sabusing Pawar Sabusingh Pawar Shambhusingh Parmar इतिहास ईश्वरी प्रकाशन ऋषिकेश पवार ऐतिहासिक कुलश्रेष्ठ साबूसिंग पवार दिग्विजयसिंह पवार पुणे शंभूसिंग परमार शंभूसिंग पवार हिमांशु पवार
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Aparna Rane
23 Mar 2018 06 31 PM

हे पुस्तक अतिशय चांगले लिहिले आहे, रेखाचित्र पण फार सुरेख आहेत. पवार घराण्याच्या पहिल्या याैघ्दाची माहिती समोर आणली म्हणून धन्यवाद. पुढील कामांसाठी शुभेच्छा.
सचिन पवार
22 Mar 2018 01 28 AM

शिवकालात तसेच पुढे पेशवाईच्या काळात पराक्रम गाजविलेल्या पवार घराण्याच्या एका शाखेच्या मूळपुरुषा विषयी आपरीचित माहिती सदर पुस्तकाद्वारे मिळते.पुस्तक छोटेखानी आहे परंतु ऐतिहासिक माहिती सोप्या आणि रंजक भाषेत मांडलेली आहे.
shriment Sardar Anand Rao Ingle
20 Mar 2018 01 25 PM

Aprichit youdha kul shreshth shriment sabu sinh Pawar Saheb book k madhiyam sey yeh janne ka awsar mila ki Ingle fimely or anya maratha fimelyo ki tarh hi PAWAR gharana bhi shivaji maharaj k samy sey maratha samrajya mey samrpit raha hai PAWAR gharane per apki yeha book ek Anupam preyas hai ek Esey ITIHAS k liye jis sey log anjan rahe hai . Dhanyavad
Vishakha Ganorkar
19 Mar 2018 09 32 PM

अभिनंदन दिग्विजय... सर्वात आधी, मराठी भाषेत पुस्तक लिहील्याबद्दल,आपल्या घराण्याचा ईतिहास शोधून काढणे,मूळ शोधणे आणि त्याबरोबर पुरावे देणे हे खूप अवघड काम जिद्दीने करुन दाखवले स...त्याबद्दल मनापासून कौतुक. आम्हा लोकांना ही माहिती कळली आणि अशी कित्येक सरदार घराणी स्वराज्याच्या कामी असतील असा विचारही आला..ज्यांची माहीती उपलब्ध असेल पण लोकांपर्यत ती पोचत नाही. तुझा अभिमान वाटतो.यशस्वी हो.
Shivraj Mohite
13 Mar 2018 09 46 PM

प्रिय दिग्विजय, आज आपन लिहलेल पुस्तक " कुलश्रेष्ठ साबुसिंग पवार" वाचून झाले। अंत्यंत अभिमाननी सांगवेसे वाटते की एक लेखक आणि वंशज म्हणून तुम्ही अप्रतिम लिखाण केले आहे। पराक्रमी आणि ऐतिहासिक व्यक्ति वर लिहने हे काही सोप्प काम नाही। तुम्ही तो कालखंड पूर्ण उभा केला आणि एक योद्धा च सम्पूर्ण परिचय आपले सगळ्यांना मिळाला। तुमचे सगयांचे मनःपूर्वक अभी- नंदन।। जय भवानी।। जय शिवाजी।।
Rajlaxmi Jagdale
24 Feb 2018 01 40 PM

एका अपरिचित योध्याच्या जीवनावर आधारित हे पुस्तक खूप काही सांगून जातं. कुलश्रेष्ठ साबूसिंग पवार हे पुस्तक फार चित्तवेधक व माहितीपूर्ण आहे. या पुस्तकातील घटनांना अनुसरून काढलेले रेखाचित्र फार सुरेख आहेत. या व्यतिरिक्त पवार घराण्याची वंशावळ व शाखांचा नकाशा ही लक्षवेधक आहे. या पुस्तकाचे लेखक स्वतः साबूसिंग पवारांचे वंशज आहेत व त्यांनी या पुस्तकच्या माध्यमातून समाजापुढे आपल्या मूळ पुरुषाचा इतिहास आणल्याबद्दल व आम्हा वाचकांना एक सुरेख अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat