1971 साली वाचलेला एक उत्कृष्ट अनुवाद सदर अनुवादाची प्रत विकत मिळू शकली नाही ती आत्ता 50 वर्षांनी मिळाली
असो हा अनुवाद अनेकांपर्यंत पोहचण्यासाठी नविन आकर्षक
आवृत्ती काढावी रंगीत चित्रे निलेश जाधव यांच्या कढुन घ्यावित
व कागदाचा gms वआकार(मला काही सांगायचे आहे हे डाॅ ओकाचे परचुरे प्रकाशन पहावे)