Letsupp दिवाळी अंक २०२५
2025
२०२५
Ank
Buy Diwali Ank 2025
Diwali
Diwali 2025
Diwali Ank
Diwali Ank 2025
Diwali Magazine
Letsupp Diwali
Letsupp Diwali Ank 2025
Letsupp दिवाळी अंक २०२५
अंक
दिवाळी
दिवाळी २०२५
दिवाळी अंक
दिवाळी अंक 2025
दिवाळी अंक २०२५
दिवाळी अंक २०२५ खरेदी करा
Pages: 166
Weight: 585 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 350
R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
▶️ महाराष्ट्रातील आवर्जून पहावी अशी मंदिर आणि त्यांचा इतिहास काय?
▶️ जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेल्या शिवस्वराज्यातील १२ गडकोटांची अनोखी वैशिष्ट्ये.
▶️ देशाला ६ वेळा पंतप्रधान, ३ वेळा राष्ट्रपती देणारा रा. स्व . संघ शताब्दीपर्यंत टिकला कसा?
▶️ महाराष्ट्र मराठ्यांचा की मराठींचा?
▶️ गाव खेड्यातला महाराष्ट्र हरवला कुठं?
▶️ सिनेमातलं कॅरेक्टर शोभावं असं इरसाल पण वास्तवातलं व्यक्तिचित्रण
▶️ २०२४ मध्ये निवडून आलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विधानसभेतला हा तपशील तुम्ही जाणता?
▶️ जग चाललंय 'जीन एडिटिंग'कडे भारत कुणीकडे?
▶️ 'शोले'ची पन्नाशी किती ओरिजनल?
इतिहास, राजकारण, मातृभाषा, चित्रपट, कृषी अशा विविध विषयांवरचा भरगच्च मजकूर. या दिवाळी अंकाचे लेखक आहेत ज्येष्ठ मूर्तितज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, ज्येष्ठ संपादक-लेखक प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत जयदेव डोळे, आयकर आयुक्त भरत आंधळे, ज्येष्ठ पत्रकार निखिल गजेंद्रगडकर-योगेश कुटे, कृषी पत्रकार मंदार मुंडले इत्यादी.
आवर्जून संग्रही ठेवण्यासारखा आणि वाचण्यासारखा 'लेट्स अप दिवाळी अंक २५'!
आपली प्रत आजच मागवा.