बुद्धिबळाचा श्रीगणेशा
व सुरवातीच्या चालींच्या दिशा
8177663852 Aarogyavishayak Arogya Arogyavishayak Buddhibal Buddhibalacha Shreeganesha Buddhibalacha Shriganesha Budheebal Ches Chess Chess Board Chessboard Games Guidance Health Information Informative Khel Kridavishayak Mahitipar Margadarshanpar Mehata Publication Mehata Publishing House Mehta Publishing Mehta Publishing House N R Vadnap N. R. Vadnap N. R. Wadnap N.R. Vadnap N.R. Wadnap N.R.Vadnap Na. Ra. Vadnap Play Regarding Health Shreeganesha Shriganesha Sports Va Survatichya Chalinchya Disha आरोग्य आरोग्यविषयक क्रीडाविषयक खेळ चेस ना रा वडनप ना. रा. वडनप ना.रा.वडनप बुद्धिबळ बुद्धिबळाचा श्रीगणेशा मेहता पब्लिशिंग हाऊस मार्गदर्शनपर माहितीपर व सुरवातीच्या चालींच्या दिशा श्रीगणेशा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 280 R 210 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
एक अभ्यासू व्यक्तीने अत्यंत सोप्या पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक आहे.

हे पुस्तक वाचताना माझ्या अनेक वर्षांच्या शंकांचे निरसन झाले. चतुरंग सेना म्हणता उंट कसा येतो व नौकादल कोठे गेले ही शंका सुटली. उंट म्हणजे 'वाळवंटातील जहाज' हे लक्षात घेता हा प्रश्‍न सुटतो. अशी मनोरंजक माहिती सहजपणे मिळते. फार फार पूर्वी अनेक विद्यांप्रमाणे हा खेळही आपल्याकडे सुरू झाला, पण वाढला अरबस्थान, इराण इ. मध्ये. तसेच मोगल सम्राट आपले दास वापरून जिवंत सोंगट्याने हा खेळ खेळत हे कळते.

इंग्रजी भाषेमध्ये सर्व पातळ्यांवर शिक्षण देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. भारतीय भाषांपैकी, हिंदीतही पुस्तके आहेत, परंतु संवादाच्या माध्यमाद्वारे सहजपणे शिकवणारे, मनोरंजक माहिती देणारे मला वाटते भारतातील कदाचित जगातील हे एकमेव पुस्तक असावे. लेखकास मी ह्या सुंदर पुस्तकाबद्दल मुलांच्या वतीने धन्यवाद देतो.

तुम्ही बुद्धिबळ खेळातले शहरातील वा ग्रामीण भागातले तीन वर्षांचे बाल व नवशिके वा नियमित खेळाडू असा; अशा सर्वांना या 'संवादरुपी' खेळाचे प्रत्यक्ष दिग्दर्शन, तसेच विविध सुरुवातीच्या चालींचे मार्मिक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक नित्य संग्रही ठेवावेसे वाटेल.
Book Review
Write a review

saurabh kulkarni
22 May 2012 07 44 PM

khup chan pustak . very good book .
Milind Chakradeo
25 Feb 2012 03 39 PM

एक अभ्यासू व्यक्तीने अत्यंत सोप्या पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना अनेक वर्षांच्या शंकांचे निरसन झाले. लेखकास ह्या सुंदर पुस्तकाबद्दल धन्यवाद.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat