आजोबा
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Book Review
Write a review

Chintamani prabhakar moghe
26/09/2021

१०९ रू फक्त. लहान मुलांना नक्की वाचायला द्या. स्वतः वाचा. आजी आजोबांच्या आठवणीत रमून जा.
Chintamani moghe
11 Jun 2019 05 30 AM

तुम्ही आजी आजोबांना काय घेतलेत? काही नाही ना? नवीन नव्वारीची साडी व सदरा पायजमा, किंवा साडी किंवा पँट शर्ट दर वेळेस तेच तेच होतय ना। मग एक सुचवू का? तुम्हच्या मनातल प्रेम भावना व्यक्त केल्या तर आजी आजोबांना सांगितल्या तर कश्या प्रकारे म्हणताय का? तर माझ्या कविता मदत करतील तुम्हाला, नक्की आजी आजोबांना भेट म्हणून द्या। ह्या वेळेस आजोबा हा कवितासंग्रह नक्की वाचा आजी आजोबांना द्या तसेच तुम्ही पालकांनी देखील हा कवितासंग्रह आपल्या मुलांना द्या आनंद द्विगुणित करा। संपर्क ९६५७००४१९७
Chintamani Prabhakar moghe.
23/02/2018

आजोबा .आजोबा ...आजोबा.. कधी भेटलात का कडकडून आपल्या आजोबांना. थरथरणारे काठी घेऊन चालणारे. देवाची पूजा करणारे. शाळेत सोडणारे.खाऊ देणारे. शुभंकरोती शिकवणारे. आपल्याबरोबर खेळ खेळणारे. चाँकलेट आईस्क्रीम आणणारे. शेतात काम करणारे. तुम्हचेच आजोबा ... धक्काधक्कीच्या जीवनात कुठेतरी हरवलेत ना. त्यांना भेटायला वेळच मिळत नाही ना. तर तुम्ही भेटू शकता त्यांना. कवितेच्या रूपात.प्रत्येक कवितेतून तुम्हाला ते भेटतील. हा कवितासंग्रह वाचल्यावर तुम्हाला तुम्हचे बालपणीचे दिवस ;आजी आजोबा नक्की आठवतील.तुम्ही पुन्हा आजी आजोबांच्या जवळ जाल.त्यांना कडकडून भेटाल. खरच आजोबा नातू यांच्यातील गोड नाते अनुभवायचे असेल तर नक्की वाचावा असा कवितासंग्रह "आजोबा" स्वत: लहान होण्यासाठी;प्रत्येक आजोबा आजीनी प्रत्येक नातवंडानी एकदा तरी वाचावा असा काव्यसंग्रह. सहज सोप्या अश्या आजोबांवरील 89 कविता. आजोबांच्या आठवणीनी मन हलवून सोडणाऱ्या कविता वाचा.प्रत्येक घरी आजोबा असलेच पाहीजेत. फक्त 100रुपयात. विचार काय करताय .फक्त आजोबांसाठी ; आपल्या नातवंडासाठी घ्याच "आजोबा". चिंतामणी प्रभाकर मोघे. पंढरपूर.
Nikhil Kulkarni
02 Jan 2018 05 30 AM

I have read these poems they are really heart touching specially you can gift to your ajoba on his birthday
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat