दशपदी हा कवितासंग्रह बाकी कवितासंग्रहच्या थोडा वेगळा आहे , ह्यात कविता किती पदांमध्ये लिहल्या जातात याच्या माहितीसोबत कवितांच्या रचना प्रकार बद्दल सुद्धा खूप सोप्या शब्दात सांगायचे काम केले आहे आणि महत्वाचे म्हणजे ह्या कवितासंग्रह दशपदी हे नाव का? हे सुध्दा आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल.