Summary of the Book
हलवणारं
उठवणारं
ढकलणारं
यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम शिकवणारं,
यशस्वी होणं इतकं सोपं आहे हे दाखवणारं,
प्रेरणा देणाऱ्या शक्तिशाली विचारांनी
भरगच्च असं महाराष्ट्राचं
पहिलं पुस्तक
यशशास्त्र
पुस्तक छोटसं, पण इतकं परिणामकारक...
या पुस्तकाच्या साहाय्याने वाटेतील अपयशांना,
अडथळ्यांना आणि कठीण परिस्थितींना
पायदळी तुडवत तुम्ही थेट तुमच्या
ध्येयापर्यंत पोहचू शकता.