Summary of the Book
विदेशी स्थलांतर, उत्तर वासाहतिक संभाषण सिद्धांत आणि प्रतिकारात्मक अभ्यासातील अलीकडचे अटलांटिक वळण यांच्या चौकटीतून अटलांटिक गांधी हे पुस्तक गांधींचा भारतीय वसाहत ते दक्षिण आफ्रिकेतील मळे आणि खाणी इथवरच्या प्रवासातील अनुभव समोर आणण्याचा प्रयत्न करते.
हे पुस्तक विदेशी स्थलांतर,हद्दपारीतून कशा प्रकारे राष्ट्रीयतेच्या भावना निर्माण झाल्या ज्याद्वारे गांधींनी बहुवांशिक मळ्यांच्या संदर्भातून आपला भारतीय देशवासी हा दृष्टीकोन प्रस्थापित केला हे दर्शवते.
लेखिकेचा दृष्टीकोन गेल्या काही दशकांमध्ये उदयाला आलेल्या एका विश्लेषक अभ्यासाने प्रेरित झालेला आहे. अटलांटिक म्हणजे अधाशी मळे संस्कृतीसाठी बळींची वाहतूक करणारा हा सागर, एवढंच नव्हे तर या महासागराने क्रांतिकारक विचारांचा क्षोभही पाहिलेला आहे.
नलिनी नटराजन या सध्या मानवविज्ञान महाविद्यालय, पोर्टो रीको विद्यापीठ, येथे इंग्रजी विभागात प्राध्यापिका आहेत.