बखर : भारतीय प्रशासनाची
|| सम्यक व सकारात्मक दृष्टिकोनातून ||
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
ग्रासरूट पातळीवर आणि प्रशासकीय सेवेत पंचवीस वर्षे काम करणार्‍या लक्ष्मीकांत देशमुख यांचे हे पुस्तक प्रशासनाची बखर सांगते. त्याला त्यांच्या प्रत्यक्ष कामाची, अनुभवांची, अभ्यासाची आणि घटनात्मक चौकटीची अतिशय समर्पक जोड त्यांनी दिली आहे. किंबहुना हाच त्यांच्या या पुस्तकाचा पाया आहे. त्यामुळे मराठीमध्ये आजवर लिहिल्या प्रशासकीय अधिका-यांच्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक कितीतरी वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. कारण ते आपल्या चुकांची जबाबदारी इतरांवर टाकत नाही, त्यासाठी इतरांना दोषी ठरवत नाही आणि त्याच्या सुधारणांसाठी आणखी कुणाला वेठीस धरण्याचे सिद्धांतही मांडत नाही. हे पुस्तक केवळ प्रशासनाविषयीचाच नव्हे तर एकंदरच आपला दृष्टिकोन सम्यक आणि सकारात्मक करण्याचे काम करते.
Book Review
Write a review

abhi pawar
25/09/2015

best book on indian administration . helping to realise a good bureaucratic beheviour also helps to understand a soft points in administration work......gr8 book..ty
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat