Hard Copy Price:
25% OFF R 340R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
लहान मूल असलेल्या पालकांसमोर संगोपनाच्या संदर्भात नित्य नवे प्रश्न उभे राहत असतात. पालकत्व निभावताना मुलांची वर्तणूक, शिस्त, आहार, झोप, सवयी, शिक्षण, खेळ अशा अनेक बाबतींत नेमकी कुठली भूमिका घ्यायची, याबाबत ते काहीसे संभ्रमावस्थेत असतात. रोज उभ्या राहणाऱ्या नवनव्या अडचणींच्या वेळी अनुभवाचे बोल सांगणारी मोठी माणसं आजूबाजूला असतातच असेही नाही. अशा वेळेस बालसंगोपनाबाबत हसतखेळत सल्ले देणारे पुस्तक पालकांना मदतीला येऊ शकते.
डॉ. ख्रिस्तोफर ग्रीनलिखित 'हसतखेळत बालसंगोपन' हे मंजूषा आमडेकर यांनी अनुवादित केलेले असेच एक पुस्तक आहे. यात चार वर्षांपर्यंतच्या अपत्याचे संगोपन कसे करायचे, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे.