Summary of the Book
साप पुस्तकाच्या या नवीन आवृत्तीत आपल्याकडे आढळणाऱ्या ५७ सापांची माहिती दिली आहे. या बरोबरच, सर्प व सर्पदंश कसे टाळावेत, विषारी सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार अशी बरीच माहिती यात दिली आहे. साप ओळखण्यासाठी सोयीचे ठरू शकणारे तक्तेही दिले आहेत.
उत्कृष्ट फोटो व सोप्या भाषेतील अत्यंत उपयुक्त माहिती यामुळे हे पुस्तक शेतकरी, बागाईतदार, रानावनात फिरणारे ट्रेकर्स यांच्यापासून ते डॉक्टर, या विषयाचे अभ्यासक या साऱ्यांना उपयोगी पडेल.