Summary of the Book
शाली, स्वेटर्स, सजावटीच्या आकर्षक वस्तू, जाकिटे, मोजे, कोट इत्यादी लोकरीच्या विणकामांचे विविध नमुने, विणकामासंबंधी सर्वसाधारण सचित्र माहिती, लोकरीच्या कपड्यांची घ्यावयाची निगा, सुयांचे नंबर, मापे कशी घ्यावीत, या सर्व प्रश्र्नांची एकत्रित उत्तरे देणारे विणकामावरील एकमेव पुस्तक.