Summary of the Book
काल तुम्ही आमच्यावर अवलंबून होता. आज आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत ! हे एक कालचक्र आहे !
आज तुम्ही जे म्हणताय, तेच आम्ही आमच्या तरुणपणी म्हणत होतो. आज आम्ही जे म्हणतोय तेच तुम्ही उद्या तुमच्या म्हातारपणी म्हणणार !
या चक्रातून सुटका आहे का ? निरुपयोगी म्हणून वृद्धांना फेकून देणं योग्य आहे का ?
याचा शोध घेणारे एक प्रभावी नाटक. अनेक पारितोषिके पटकाविणारं !