Maharashtra Cultural Society
30 Jan 2013 04 51 PM
सलाम बहरीन - २०१२ : संपादकीय मनोगत व खुलासा
गडांचा राजा , राजांचा गड , किल्ले राजगड " या माझ्या लेखाला 'सलाम बाहरीन-२०१२" मध्ये प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
या लेखात खालील ओळीतील शिवरायांच्या निधनाचे साल अनवधानाने १६८० एवजी १६७० लिहिल्या गेले आहे. काही वाचकांनी ही बाब लक्ष्यात आणून दिली असल्याने मी लेखक म्हणून हा खुलासा पाठवत आहे.
त्यामुळे "३ एप्रिल १६७० रोजी शिवरायांचे निधन झाल्यानंतर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीने संकट कोसळले." या एवजी
"३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यानंतर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीने संकट कोसळले." असे वाचावे.
लेखक : दिनेश वेदक