Preview
Book Review
Write a review

Maharashtra Cultural Society
30/01/2013

सलाम बहरीन - २०१२ : संपादकीय मनोगत व खुलासा गडांचा राजा , राजांचा गड , किल्ले राजगड " या माझ्या लेखाला 'सलाम बाहरीन-२०१२" मध्ये प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद. या लेखात खालील ओळीतील शिवरायांच्या निधनाचे साल अनवधानाने १६८० एवजी १६७० लिहिल्या गेले आहे. काही वाचकांनी ही बाब लक्ष्यात आणून दिली असल्याने मी लेखक म्हणून हा खुलासा पाठवत आहे. त्यामुळे "३ एप्रिल १६७० रोजी शिवरायांचे निधन झाल्यानंतर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीने संकट कोसळले." या एवजी "३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यानंतर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीने संकट कोसळले." असे वाचावे. लेखक : दिनेश वेदक
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat