Summary of the Book
बुद्धिरंजन या पुस्तकातील काही कोडी गणितावर तर काही कोडी तर्कशास्त्रावर आधारित आहेत. कोड्यांची निवड करताना रंजकतेवर मुख्य भर देण्यात आलेला आहे. अनेक तर्हांची कोडी या पुस्तकात एकत्र केलेली आहेत.
आपल्या बुद्धीची धार वाढवायला, चारचौघात वा कुठल्याही मेळाव्यात सहकार्यांचे मनोरंजन करायला किंवा प्रवासात वा एकलेपणात हे पुस्तक कुमारांप्रमाणेच मोठ्यांनाही अतिशय उपयोगी पडेल असे आहे.