Summary of the Book
काही जण म्हणतात आम्ही आमचा औषधपद्धतीद्वारे रुग्णाचे मरण लांबवतो. त्याला बराच काळ जगवतो पण जगणे म्हणजे काय हो? होमिओपॅथिक डॉक्टर रुग्णाचे आयुष्य चैतन्यमय निश्चितच करतो आणि चैतन म्हणजेच जीवन मधुमेह नियंत्रित करणारा होमिओपॅथिक औषधांचे वर्णन तर या पुस्तकात आहेच. त्याबरोबर मधुमेहामुळे हृदय, यकृत, मज्जासंस्था, मूत्रपिंड, त्वचेवर होणारे परिणाम, पायांची निगा, आहार, व्यायाम, दिनचर्या, जेवणातील घटकांचे प्रमाण इत्यादींचे सांगोपांग विवेचन केले आहे.