Summary of the Book
कॉमर्स, लॅा आणि मॅनेजमेन्ट फॅकल्टीतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन गेली ३५ वर्षे करसल्लागार म्हणून स्वतःचा व्यवसाय. रा.स्व.संघ, विध्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीत विविध पदांवर सातत्याने कार्यरत. आर्थिक विषयावर प्रसार माध्यमांवरील भारतीय जनता पार्टीचे चर्चा प्रतिनिधी. अनेक सामाजिक उपक्रमांत क्रियाशील सहभाग. ३० वर्षांपासून एका शिक्षण संस्थेची स्वयंसेवी पद्धतीने जबाबदारी. आजपर्यंत विविध विषयांवरील चार पुस्तके प्रकाशित. 'नोटबंदी' या विषयावर प्रथम छोटी माहिती पुस्तिका आणि आता 'नोटसम्राट'- नोटबंदीची सुरसकथा' या कादंबरीचे लेखन.