Summary of the Book
भारतीय व्यवस्थापकांच्या अद्भुत दुनियेतः भारतातील व्यवस्थापनविषयक पुस्तकात सव्वा लाख प्रतींच्या खपाचा विक्रम करणार्या `इन द वंडरलॅंड ऑफ इंडियन मॅनेजर्स’ या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. खरं तर हे पुस्तक आहे अ-व्यवस्थापनावरचं; म्हणजे तिरकस शैलीत, सामान्य वाचकांचंसुद्धा मनोरंजन करणारं, हसतखेळत व्यवस्थापनही शिकवणारं.