Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मुल नसलेल्या दाम्पत्याला मुल दत्तक घेण्याचा पर्याय उपलब्ध असला, तरी हा पर्याय सर्वच स्वीकारताना दिसत नाहीत. सामाजिक स्थिती आता बदलताना दिसते. दत्तक घेण्याचं प्रमाणही वाढत आहे. मात्र, मुल होण्याची क्षमता असतानाही दत्तक घेण्याचं धाडस एका स्त्रीची कथा प्रगती कोळगे यांनी रंगविली आहे. अमेरिकेत वास्तव्य करणारी एक स्त्री मुलगी दत्तक घेण्याचा आग्रह धरते. एका अनाथ बालिकेला मायेचं घर लाभावं, हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नसते. विशेषतः ही सामाजिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, हे तिच्या लक्षात येतं. या प्रक्तीयेचं, समाजाच्या दृष्टीकोनाचं दर्शन पुस्तकातून घडतं.
tai khup khup khup chan aahe tujhe likhan aani manamdhe ghar karun gelay he likhan majhya ....good luck to u r life
कविता सपाटे
09 Nov 2013 05 30 AM
खूप विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक लिहिलेले पुस्तक आहे. वैचारीकता व वास्तवतेच दर्शन घडवणारं पुस्तक. एका विषयाचा खूप वेगवेगळ्या अंगाने विचार केलेला आहे. जे पालक मूल दत्तक (Adopt) घ्यायचा विचार करतात त्यांच्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल असे पुस्तक आहे. जे मूल दत्तक घ्यायच्या विरोधात असतील त्यांचेही सकारात्मक मत परिवर्तन घडवेल असं पुस्तक आहे.
Navnath Pawar
09 Sep 2013 05 30 AM
The book explores the very facts of child adoption, with a passion to promote adoption of expecting child among parents, from the point of social sense. The subject matter is ushered through group discussions. The author has well organized the topic and reader gets involved, as the reading proceeds.
Its form is neither novel nor a documentary. It proceeds through articles and open group discussions. I have rated on the ground of readability, potential of matter, presentation. Of course some crucial facts are left untouched by the author, and I have considered it while rating. But the passion worth. I am posting detailed review of book in other comment.