Summary of the Book
डिसिजन्स घेणे वाटते तितके सोपे नाही. भल्याभल्यांनाही ते शक्य नसते. अशा वेळी, सर्वांच्या मनातील गोंधळ दूर व्हावा, यासाठी डॉ. बर्वे यांचे डिसिजन्स निश्चितच उपयोगी पडतात. मार्गदर्शक ठरतात. कितीही वेळा हे 'डिसिजन्स' वाचले तरी पुनःपुन्हा वाचण्याचा मोह होतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हे 'डिसिजन्स' जरूर वाचा.