Summary of the Book
डायमंड पब्लिकेशन्सने निरनिराळ्या विषयांची माहिती संच्रुपाने नुकतीच प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र, भारत, विश्व, भूगोल, पर्यावरण, इतिहास, प्रसिद्ध व्यक्ती, अर्थशास्त्र, सामान्य प्रश्नरुपाने या संग्रहात दिलेली आहे. स्पर्धा परीक्षा, विविध विषयांचा अभ्यास यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरू शकतात. छोट्या मोठ्यांना आवडणा-या प्रश्नमंजुषा या प्रकारात ही माहिती असल्याने सर्वांना ती उपयुक्त ठरू शकेल, असे लेखक प्रा. जॉन्सन बोर्जेस यांना वाटते.