बुकगंगानीं कव्हर पेज वर चुकून विजय देवधर यांचे पुस्तकं दाखवले आहे, पण मी गंगाधर गाडगीळ यांचे सोनेरी कवडसे हा कथासंग्रह आज वाचून काढला आहे. खूप छान गोष्टी आहेत. माणसाच्या मनातले बंद भाव ज्याला आपण दुःख असे म्हणतो आणि येच दुःख माणूस आपल्या मनात खोलवर लपून बंद करून ठेवतो & नंतर काही काळाने ते सर्व दुःख विविध प्रकारातून कसे बाहेर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असतें आशा प्रकारच्या विविध कथा यात आहेत. सोबत गाडगीळ यांची साधी व सोपी लेखणी जी सामान्यांना समजेल & त्यातूनच आपण सुद्धा आपले एखादे लपलेले दुःख मनाच्या बाहेर येऊ देऊ त्यासाठी हा कथा संग्रह जरूर वाचा 👍👍