Sushilkumar Shinde
28/12/2016
Great book about the great Maratha..Mahadaji Shinde
Rishikesh Chinchole
15/11/2015
Khup Sundar Book. Shri. Abhijit Ambekar yanche aabhar aani abhinandan. Must read book.
हे पुस्तक आपल्याला पहिल्या पानापासून ते शेवटपर्यंत अक्षरशः खिळवून ठेवते. मराठी मातीच्या पराक्रमाचा इतिहास जरूर वाचा ! लेखक अभिजित आंबेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
अतिशय सुरेख ओघवती भाषा ... प्रभावी वर्णन ... अचूक आणि अभ्यासपूर्वक आशय ... म्हणजे अभिजित चे 'रणधुरंधर'... प्रत्येकाने वाचलेच पाहिजे...
Vidyadhar Humnabadkar
01 Oct 2012 05 30 AM
excellent read. very flowing story..
Great book. Very interesting.