Summary of the Book
बी. एस. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या प्रवासवर्णनात उल्लेख आहे तो लंडनचा. इंग्लंडमधील प्रवासात कुलकर्णी यांना लंडन शहर खूपच आवडलं. या शहराचा वेध त्यांनी विविध अंगानं घेतला आहे. लंडनमधील इंग्रज मंडळी, त्यांचे स्वभाव, त्यांच्या आचरणाच्या पद्धती, लेखकांचा तेथे होणारा सन्मान या विषयी त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.