असा घडला सचिन
Pages: 105
Weight: 324 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 40% OFF  R 300 R 180 / $ 4.00
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सचिन तेंडूलकर या नावानं आज सारं विश्व व्यापलं आहे. आपल्या गळ्यातील ताईत बनलेला सचिन ही एक दंतकथा बनला आहे. सचिनच्या जडणघडणीविषयी समजून घ्यायला कोनाला आवडणार नाही! सचिनच्या क्रिकेटवीर होण्यात मोठा वाटा असेलला अजित तेंडूलकर यांनी सचिनच्या समस्त चाहत्यांची उत्सुकता ओळखून सचिनच्या बालपणापासून त्याच्या क्रिकेट पदार्पणापर्यंतची ओळख करून दिली आहे. शारदाश्रम, सरावाचा पहिला, सामना, शालेय क्रिकेटचं पहिलं वर्ष, सराव, सुनील गावसकर यांच पत्र, गोलंदाजीचं वेड, विश्वविक्रमी भागीदारी, पुरस्कार, परदेश दौरा, रणजी पदार्पण आदींजी विस्तृत माहिती पुस्तकात आली आहे.
Book Review
Write a review

Yeshudas Bhosale
24/04/2014

wa sub sunder
prajakta jadhav
28/01/2014

all are the awaosmmmmmmmmm book
mahesh v sanas
31/12/2011

it's "GOD OF CRICKET" book.
sagarmaral
09 Jun 2011 05 30 AM

i love sachin
nutan anil
13/07/2011

Sachin is a really good cricketer.
Bhushansingh patil
07 Apr 2011 05 30 AM

"SACHIN TENDULKAR" is not only cricketer bt he is "GOD" of "GOD"
एकनाथ Zaware
05 Mar 2011 05 30 AM

सचिन भारतरत्न व्हावा, नव्हे तो आहेच, फक्त सरकारने ते जाहीर करावे हि इच्छा
प्रकाश तांबे
27/04/2011

मूर्ती लहान कीर्ती महान................ सर्व महाराष्ट्राची शान म्हणजेच मास्तर ब्लास्टर सचिन सचिन सचिन सचिन सचिन................................................................................
krupali atul wadekar
04 Oct 2011 05 30 AM

sachin, you r so great!!!! hats of u.
Deepak
04 Mar 2011 05 30 AM

Really God of Cricket. . . . . . . . . . !
नील पवार
04 Feb 2011 05 30 AM

ह्या पुस्तकात एका फोटोची कमी आहे .... सचिन ने २०११ चा वर्ल्ड कप उचलल्याचा !!!! तो फोटो टाकून हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करावं आशी माफक इच्छा आहे आम्हा क्रिकेट रसिकांची , आणि सचिन चाहत्यांची .
ज्ञानेश्वर भुजबळ
25/03/2011

सचिन तू क्रिकेटचा देव आहेस.
दिलीप
25/03/2011

वा सचिन साहेब असेच खेळत राहा . आणि भारताला हा २०११ चा world cup जिंकून द्या! शुभ दिवस
सतीश vadak
22/03/2011

सचिन हा क्रिकेटचा देव ahe
पवार दशरथ गेमा
22/03/2011

छान सचिन असाच खेळत राहा तू निवृत व्हावा अस आम्हाला कधीच वाटणार नाही जर कोणाला वाटलाच तर त्याची ईबुद्धी कमी असेल असे समझू ओक तुझा मित्र पवार दशरथ
आशिष दिलीप मारणे
18/03/2011

माझ्या मते देवाची एकच प्रतिमा आहे ती म्हणजे सचिन तेंडूलकर
दिलीप विष्णू प्रभावळे _वडणगे
14/03/2011

सचिन तेंडूलकर ला काय उपमा द्यावी तेवठी कमीच आहे त्याचाच खेळाच्या बाबतीत तर नाद खुला आहे ,सचिन च्या अनुउपास्तीत बोटावर मोजण्या इतपत म्याचीस जिंकल्या आहेत , माणसाने प्रत्येकाचे कौतुक करावे पण ,कौतुक करत असताना आपलही कौतुक कोणीतरी कराव आशी एक जिद्द बाळगावी ,आपल्यावर हि कोणीतरी प्रतिक्रिया लिहाव्यात आसे कार्य करावे प्रत्याकाच्या अंगामध्ये चांगल्या गुणांचा संच आहे त्याचा योग्यवेळी वापर करणे ,सचिनला किर्केत खेळण्याची आवड लहान पानापासूनच होती ,प्रत्येकास वेगवेगळ्या खेळाची आवड आसते ,काहीना नाच-गाणे लिखाणाची ,तर काहीना वाचनाची आपणास ज्या गोष्टीत आवड आहे त्याचा कायम पाठलाग करा ,यश तुमच्या हाती पडल्याशिवाय राहणार नाही हे मी जितक सांगत आहे तितक सत्य आहे ,करून पहा आणि तुमच्यातील सचिन तेंडूलकर जागा करा तो कोणत्याही रूपाने असेल
सचिन वसंतराव इंगोले
03 Oct 2011 05 30 AM

तुझ्या सारखा ह्या विश्वात दुसरा कोणीच नाही, तु भारताची आन बान आणि शान आहे तु यंग क्रिकेटर्सच प्रेरणा स्थान आहेस... तु आमच्यासाठी देवाचे गिफ्ट आहे.... तु अमर राहो... सर्व मानवतेच्या र्हुदियात....
अमोल विष्णू गवळी
03 Aug 2011 05 30 AM

सचिन खरे तर तुला अरे-तुरे बोलणे आम्हाला शोभत नाही पण अरे-तुरे बोलल्याशिवाय मला आपलस वाटत नाही. जीवनात तुझ्या सारखा मित्र मिळावा हीच इच्छा. तुझ्या भावी कारकीर्दीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
प्रा. ईश्वर भिसे.
03 Jul 2011 05 30 AM

सचिन अजून बरीच वर्ष खेळत राहा. तुला खूप-खूप शुभेच्छा.
ajit aandhale अजित आंधळे
03 Jun 2011 05 30 AM

आयुष्यात मला एकदा तरी मिठी मारायची आहे सचिन, आरे तुला माहित नाही आम्ही लोक किती नशीबवान आहोत ते, कारण तुझ्यासारख्या रत्नाला आम्ही आमच्या डोळ्यांसमोर पाहतो, आणि मन अगदी गर्वाने भरुन येते की खरच भारतीय असण्याचा अभिमान का नसावा?
प्रथमेश मयेकर
03 Jun 2011 05 30 AM

सचिन सारखा क्रिकेटर आणि माणूस फक्त एकदाच घडला जातो
javed
03 May 2011 05 30 AM

सचिन तू खूप महान आहेस......
अमोल
03 Apr 2011 05 30 AM

सचिन तू एक उत्तम क्रिकेट खेळाडू आहेस तुला मनःपूर्वक शुभेच्या.
जयदत्त
03 Mar 2011 05 30 AM

सचिन तू खूप नम्र आहेस, आणि ते तुझ्या चेहऱ्यावरून झळकते. तू किती मोठा आहेस हे तुला माहित आहे पण तरी सुद्धा तू गर्विष्ट नाही आहेस. तुला यावर्षी विश्वकप नक्की मिळणार आहे.
jahangir mulani
03 Mar 2011 05 30 AM

सचिन तू फार सहनशील आहेस आणि तुझ्या aathavani तू जपल्या aahet.
शशिकांत मुले
03 Jan 2011 05 30 AM

ईश्वराची एक मूर्त सदिच्छा म्हणजे सचिन !
चिन्मय नातू
16/02/2011

सचिन तू क्रिकेटचा देव आहेस आणि एक चांगला माणूस पण.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat