Hard Copy Price:
R 30
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
दैनंदिन जीवनात 'प्रथमोपचार'स अत्यंत महत्त्व आहे. अपघात, अचानक उद्भवलेल्या शारीरिक अडचणींच्यावेळी त्वरित व योग्य उपचार होणे नितांत गरजेचे असते. मूर्च्छा, जखमा होणे, भाजणे, विषबाधा, उष्माघात, अस्थिभंग या व अशासारख्या अडचणी उद्भवल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आराम पडण्यासाठी काय करावे याची शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक असते. हे पुस्तक तुम्हाला अशी सर्व शास्त्र्शुद्ध माहिती सोप्या भाषेत पुरवते. नेहमी संग्रही ठेवावे असे पुस्तक.