Summary of the Book
मिठाई करताना काळजी घेण्याच्या टिप्स, फळे व भाज्यांपासून मिठाई, भाज्या घालून बर्फी, सुकामेवा वापरून करावयाच्या मिठाया, बंगाली मिठाया, प्रांतोप्रांतीच्या मिठाया, डाळी, खवा, नारळ, खसखस इ. च्या मिठाया...
असे असंख्य मिठायांचे प्रकार, दिसायला व खायला एकदम लज्जतदार मिठायाच मिठाया...