पुस्तक अप्रतिम आहे,शहीद भगत सिंगांचा इतिहास तटस्थपणे मांडण्यात आला आहे,भगत सिंगांच्या व्यक्तीमत्वावर नवीन प्रकाश टाकण्यात आल आहे,पुस्तकात भगत सिगांचे समग्र लेख,भाषणे आहेत, भगत सिंग साम्यवादी विचारसरणीचे होते हे पुस्तक वाचून समजते,पण काही ठिकाणी ते साम्यवादी होते हे सांगण्याचा अट्टाहास करण्यात आला आहे,बाकी पुस्तक उत्तम आहे,