Summary of the Book
शब्दाशब्दांनी बनते ती भाषा,पण मुळात ते शब्द आले कुठून? कसे आले? कसे आले असतील ? असले प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात, पण बहुतेक वेळी त्यांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. थोडासा वेळ गेला की आपली उत्सुकताही कमी होते आणि ती पुढे ती जिज्ञासा नाहीसी होते. मराठीतल्या शब्दांचा वेगळ्या प्रकारे, अनेक भाषांच्या संदर्भात - जागतिक परिप्रेक्ष्यात मागोवा घेण्याचा एक शास्त्रीय तरीही रोचक प्रयत्न आहे.