अंतराळातून अंतरंगाकडे
Available Immediately

 
Hard Copy Price: R 300 / $ 3.85

(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मराठी रंगभूमीवरील ‘राशीचक्र’, ‘भविष्यरंजन’, ‘हास्यत्सुनामी’ हे प्रचंड लोकप्रिय व मनोरंजक एकपात्री कार्यक्रम सादर करणारे शरद उपाध्ये जरी गेली अठरा वर्षे रसिकांना खळखळून हसवत असले आणि दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेला अतिशय आदरणीय वाटत असले तरी त्यांचा मूळ पिंड धार्मिक आहे. ‘राशीचक्र’ या कार्यक्रमाचे आता तीन हजार प्रयोग पूर्ण झाले असून ई. टी. व्ही. मराठीवरील त्यांचा ‘राशीरंजन’ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता जगभरची मराठी माणसे टी. व्ही. समोर बसत असत.
    त्या कार्यक्रमाच्या एकशेवीस भागांनंतर ‘सुनेच्या राशीला सासू सासऱ्याच्या राशीला जावई’ या अतिशय मनोरंजक पण तितक्याच प्रबोधनात्मक कार्यक्रमाचेही आतापर्यंत एकशेपंचवीस भाग प्रक्षेपित झालेले आहेत. रविवारी सकाळी १०.०५ ते ११.०५ या वेळेतही रसिक प्रेक्षक टी. व्ही. ला चिकटून बसत असत. सध्या मी मराठीवर गाजत असलेल्या ‘भविष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे २०० हून अधिक भाग झाले असून त्यातून लाखो प्रेक्षकांना ज्योतिष व अध्यात्म विषयक मौलिक मार्गदर्शन करीत आहेत.
Book Review
Write a review

Devidas Alchetti
15/09/2019

Previow
vishal bhagwat
08 Jul 2014 05 30 AM

i will be reading this book by internet
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat