Summary of the Book
वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड,पिकसंरक्षण इ. सखोल माहिती असलेले हे पुस्तक आहे. यात
१. भाजीपाल्याची रोपवाटिका,
२. वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी मंडप / मांडव उभारणी
३.कडवट चवीची आरोग्यदायी 'कारली'
४. रानभाजी करटोली लागवड
५. तांबडा भोपळा लागवड
६. सीएम - १४ - तांबडा भोपळा लागवड
७. दोडका लागवड, ८ . उन्हाळी दोडक्याची लागवड,
९. घोसाळी (गिलके) लागवड,
११. कोकणातील वालीची लागवड (यार्ड लाँग बीन्स),
१२. परिसरातील दुधी लागवड व त्याचे पदार्थ,
१३. बारमाही भाजी - तोंडली,
१४. पडवळ लागवड,
१५. परवर लागवड,
१६. ढेमसे (गोल भेंडी) लागवड,
१७. खरबूज आणी कलिंगड लागवड, वेलवर्गीय आंतरपिके, त्यांचे पीक संरक्षण या पिकांसाठी तणनाशके, वाढीसाठी संजीवके,
भाज्यांचे औषधी उपयोग,
भाजीपाला काढणी व काढणीपश्चात व्यवस्थापनाचे तंत्र,
भाजीपाला विक्री व्यवस्थापन इ. भरपूर माहिती दिलेली आहे.