Summary of the Book
चित्रकलेचे विद्यार्थी, अभ्यासक, जाणकार, यांचेसाठीचे सुप्रसिद्ध चित्रकार-गुरुजन यांनी तयार केलेले महत्वाचे पुस्तक. तीसएक मान्यवर चित्रकारांची ३२ पाने, चाररंगी तसेच ब्लॉक अँड व्हाईट गाजलेली चित्रे यांच्यासह मांडलेला संग्राह्य अभ्यास.