Summary of the Book
अनेक देशी - विदेशी भाषांत अनुवादीत झालेल्या कथांचा संग्रह. सूक्ष्म मनो-विश्लेषण, मर्म भेदकदृष्टी, नेमक्या शब्दांत आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य, कलात्मक अलिप्तता यामुळे त्यांच्या कथा गुणसंपन्न झाल्या आहेत. नरेश कवडी एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाचे बी.ए. अभ्यासक्रमात नेमलेला कथासंग्रह.