Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
गणेशस्तोत्र आणि अथर्वशीर्षासंबंधात आपल्याला माहिती असते. मात्र, गणेशविद्येविषयी आपण ऐकलेले नसते. अथर्वशीर्षातील सातव्या परिच्छेदात गणेशविद्येचे गूढ भाषेत वर्णन आहे. ही गणेशविद्या नेमकी काय आहे, याची माहिती कृ. भा. परांजपे यांनी या पुस्तकात दिली आहे.
'गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम' या ओळीतून काही गोष्टी उलगडतात, त्या कशा हे त्यांनी सांगितले आहे. हे उलगडताना कर्ममार्गावरील सुकर वाटचाल, मनाला विधायक वळण कसे द्यावे, सुरक्षा कवच याचे अर्थ स्वतंत्र प्रकरणांमधून समजतात. 'अनंताचे दर्शन' या प्रकरणात त्यांनी अथर्वशीर्षाच्या चौथ्या परिच्छेदाचा दाखला दिला आहे. अथर्वशीर्षाच्या पाचव्या परिच्छेदात उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थेचे वर्णन आहे. अशा तर्हेने सर्वच परीच्चेदांचे विश्लेषण समोर येते.