Summary of the Book
गेल्या सत्तर वर्षांत अप्पा परचुरे यांना प्रकाशन व्यवसायाच्यानिमित्ताने ज्या साहित्यिकांचा निकट सहवास लाभला, त्यातून त्यांना मिळालेल्या अनुभवाची शिदोरी म्हणजे 'माणुसकी'
स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकणीर्, विंदा करंदीकर, सेतुमाधवराव पगडी, श्री. ना. पेंडसे, प्रा. वसंत कानेटकर, अशा थोर साहित्यिकांचा सहवास परचुरे यांना लाभला. त्यांचे आचार-विचार, मूल्यं जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याच अनुभवांतून मिळालेली शिदोरी आध्यात्मिक अंगाने अप्पा परचुरे यांनी 'माणुसकी' या पुस्तकामध्ये मांडली आहे.