Hard Copy Price:
R 140
/ $
1.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
एव्हरेस्ट जगातील अत्युच्च शिखर हे खरेच; पण एव्हरेस्टहून कमी उंचीची अशी कितीतरी शिखरं आहेत की जी एव्हरेस्टपेक्षा कितीतरी अवघड आहेत. `मुलकिला’ मोहिमेतील तिथल्या प्रतिकूलतेला आणि आपत्तींना या मोहिमेतील महिलांनी यशस्वीपणे तोंड दिले. मुलकिला मोहिमेमध्ये असे 3-4 प्रसंग आले की त्यांतील सदस्य हिमखाईत पडले. वंदना तर 40-50 फूट खोल हिमखाईमध्ये पडली; पण तो धक्का पचवून पुन्हा खंबीरपणे तीनं लीडरला सांगितलं की, ``मी पुढची चढाई करणारच.’’ त्या वेळी जर या अपघातानं कच खाऊन तिनं पुढं जायचं नाकारलं असतं तर परिस्थिती फार अवघड झाली असती. संपूर्ण मोहिमेवर त्याचा विपरीत परिणाम झाला असता. त्यामुळे तिच्या जिद्दीची, खंबीरपणाची ही हकीगत आहे. साहसाला धैर्याला काळाची मर्यादा नसते; म्हणूनच साहसकथा, मग त्या कितीही काळानंतर सामोर्या आल्या, तरी त्यातली उत्सुकता आणि वाचनीयता कायम राहते. (- उष:प्रभा पागे यांच्या प्रस्तावनेतून)