Summary of the Book
प्रसिद्ध वास्तुरचनाकार यान गेल यांच्या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद सुलक्षणा महाजन यांनी केला आहे.
सर्वसमावेशक आणि शाश्वत नगर विकास हा विषय समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे मानले जाते.
जगभर शहरे विकसित करताना झालेल्या चुकांवर भाष्य करणारे आणि शहरांच्या आदर्श नियोजनाचा आराखडा या पुस्तकात मांडण्यात आला आहे.