Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
डॉक्टर नीलकंठ रामचंद्र माउस्कर हे पहिल्या महायुद्धात ब्रिटिश आर्मीमध्ये असलेले एक मराठी डॉक्टर. पहिले महायुद्ध हे विविध सीमारेषांवर व निरनिराळ्या छोट्या-मोठ्या देशांमध्ये लढले गेले.डॉक्टरांची नेमणूक मध्यपूर्व भागातल्या बेस कॅम्प हॉस्पिटलमध्ये झाली होती. जेथे (पुढच्या फळीवर) प्रत्यक्ष युद्ध चालू होते तेथील सैनिकांना औषध व इतर सामान पुरवण्याची गरज निर्माण झाली होती. डोंगर-दऱ्यांतून, जंगलांतून प्रवास करत पुढच्या फळीपर्यंत, युद्धाचा भडका उडालेल्या स्थानापर्यंत जाण्याचे अतिशय धोक्याचे व जवळजवळ अशक्य असलेले हे काम स्वीकारण्यास उपलब्ध व्यक्तीपैकी सर्वांनी नकार दिल्यावर डॉक्टरांनी ही जबाबदारी त्यांचे हे काम नसतानाही आपल्या अंगावर घेतली व दोन घोड्यांच्या सोबतीने एकट्याने पूर्ण केली. कधीही शस्त्र हातात न धरलेल्या,सैनिक नसलेल्या एका माणसाने आपल्या जिवाचा धोका पत्करून स्वेच्छेने सैनिकांपर्यंत सामान पोहोचवण्याचे व युद्ध चालू असताना स्वतःहून त्या खाईत जाण्याचे धैर्य दाखवले. अशाप्रकारे पहिल्या महायुद्धात आघाडीवरील सैन्याला रसद पुरवण्यासाठी एका डॉक्टरने एकट्याने केलेल्या या खडतर प्रवासाची ही खरीखुरी चित्तथरारक कहाणी आहे....