Summary of the Book
मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णपान म्हणून राजाभाऊ परांजपे यांच्या कारकिर्दीकडे पाहता येईल. दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्यांचा हा प्रवास अनिल बळेल यांनी "राजा माणूस' या पुस्तकात मांडला आहे. माणूस म्हणूनही त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडण्याचा यात प्रयत्न केला आहे.