मंत्र श्रीमंतीचा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
या पुस्तकात दडलाय श्रीमंत होण्याचा मंत्र ! प्रा. बुद्धिवंत म्हणतात, "खूप अभ्यास कर. गुणवत्ता यादीत ये", तर त्यांचेच मित्र धनेश्वर सांगतात, "परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास पुरेसा आहे. लवकरात लवकर पैसे कमविण्याची कला शिक. पैसे मिळविण्यापेक्षाही पैसे कमविण्याची कलाप्राप्त होणे हे महत्त्वाचे." मनोहरनं ही कला कशी प्राप्त केली, येणारा प्रत्येक रुपया पुढील रुपया कमवायला कसा वापरला, हे इथं उलगडून दाखवलंय. हे पुस्तक वाचेल त्याला आपण श्रीमंत व्हावे असे वाटेल. तो गरिबीत जन्माला आला असेल तरीही श्रीमंतीचा मार्ग धरेल. जर हे पुस्तक श्रीमंतानेच वाचले तर आपण अधिक श्रीमंत होण्यासाठी कोणते मार्ग चोखाळायला हवेत, याचे त्याला ज्ञान होईल. जे नोकरीच्या चक्रात अडकले आहेत. त्यांनाही आहे या परिस्थितीत श्रीमंत कसे व्हावे, याचा मार्ग सापडेल. नोकरी न मिळाल्यामुळे हताश झालेल्या युवकामध्ये उद्योजकांच्या कथा वाचताना त्याच्या अणूरेणूत चैतन्य सळसळेल. तो श्रीमंतीच्या वाटेकडे आकर्षित होईल. सर्वदूर उद्योजकांची मांदियाळी दिसू लागेल.
Book Review
Write a review

Mahendra Gade
23/07/2015

This is a very good book for everyone right from those who are starting their carreers, Those who are in job, those who already have their business and want to prosper and also for those who have to guide their children for respective carreers
Vishwadeep C. Badgujaer
28/01/2015

Fetastic Book. This books teach facts about money flow. This books doesn't teach difficult methods of rich. Simple and realistics methods and facts shown by this book. Thnx to Mr.Shm Bhurke
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat